Welcome To Matoshri Girijabai Dhobale Women's College

Welcome To Matoshri Girijabai Dhobale Women's College Of Education,Jule Solapur.The College Is Situated In Jule Solapur,a District Place In Maharashtra State,India. This College Was Established In The Year 2005, With The Objective To Prepare Good,Trained Teachers to Serve various Educational Institutions.


This College Is Working Under The Management Of Shri Bal Bhagwan Shikshan Prasarak Mandal Which Was Established In The Year 2003.Our College Has Been Doing It's Duty Priously,Sincerely And Honestly for The Last 2 Years. Most of them are Contributing Their Expieriences And Knowledge To S.S.C Exam Board And Text Book Bureau,Maharashtra.
The College Is Affiliated To N.C.T.E and S.N.D.T. Womens University,Mumbai.We Offer Various Courses In Education,D.Ed,B.Ed,M.A,etc.

Latest News

Date 05-07-2019
सूचना

⛔⛔ सूचना ⛔⛔ 👉 सर्व विद्यार्थिनींना कळविण्यात येते की दिनांक 6 जुलै 2019 वार शनिवार रोजी सकाळी ठीक 11:00 वाजता सर्व विषयाच्या प्रॅक्टिकल विषयी माहिती देण्यात येणार असून या माहितीसाठी सर्व विद्यार्थिनींनी हजर राहावयाचे आहे. यामध्ये खालील प्रमाणे माहिती देण्यात येणार आहे. 👉🏻 1) कॉलेजच्या वेबसाईट विषयी माहिती व वेबसाईटवर स्वतःचा प्रोफाइल कसा निर्माण करावा याविषयी प्रशिक्षण. 👉🏻 2) EPC 3 👉🏻 3)EPC 4 👉🏻 4) प्रत्येक विषयाच्या 25 मार्गाचे असाइनमेंट तरी सर्व विद्यार्थ्यांनी वेळेत हजर राहावे पुन्हा वारंवार प्रॅक्टिकल ची माहिती सांगितली जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. प्राचार्य डॉ. समीना नदाफ⛔⛔ सूचना ⛔⛔ 👉 सर्व विद्यार्थिनींना कळविण्यात येते की दिनांक 6 जुलै 2019 वार शनिवार रोजी सकाळी ठीक 11:00 वाजता सर्व विषयाच्या प्रॅक्टिकल विषयी माहिती देण्यात येणार असून या माहितीसाठी सर्व विद्यार्थिनींनी हजर राहावयाचे आहे. यामध्ये खालील प्रमाणे माहिती देण्यात येणार आहे. 👉🏻 1) कॉलेजच्या वेबसाईट विषयी माहिती व वेबसाईटवर स्वतःचा प्रोफाइल कसा निर्माण करावा याविषयी प्रशिक्षण. 👉🏻 2) EPC 3 👉🏻 3)EPC 4 👉🏻 4) प्रत्येक विषयाच्या 25 मार्गाचे असाइनमेंट तरी सर्व विद्यार्थ्यांनी वेळेत हजर राहावे पुन्हा वारंवार प्रॅक्टिकल ची माहिती सांगितली जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. प्राचार्य डॉ. समीना नदाफ

Date 20-04-2019
Code World

News Testing

ट्रस्ट

Profesor Name
संस्थापक
श्री लक्ष्मणराव ढोबळे
Profesor Name
अध्यक्ष
सौ. कोमल साळुंंखे
Profesor Name
सचिव
श्री अभिजीत ढोबळे